Exclusive
Typography

गौरी नलावडे - माझ्या मते मैत्रीचे दोन अर्थ म्हणजे जिथे मित्र आहेत तिथे कुटुंब आहे आणि दुसरे म्हणजे असेही काही मित्र आहेत जे हक्काच्या घराचा, कुटुंबाचा एक भाग बनले आहे.

अशीच आपल्या इंडस्ट्रीमधील माझी हक्काची आणि लाडाची मैत्रिण म्हणजे खुशबू तावडे. खरं तर आम्ही एकमेकींचे निमो आहोत, आम्ही दोघी खोल समुद्रात कधीही हरवलो तरी आम्ही एकमेकांना नक्की शोधून काढू याची आम्हांला खात्री आहे. अशी आमची ही मैत्री. माझ्या निमोवर उर्फ खुशबूवर माझे जिवापाड प्रेम आहे आणि अर्थात तिचे पण माझ्यावर.

Gauri Nalawade Khushboo Tawde 03

Gauri Nalawade Khushboo Tawde 02

Gauri Nalawade Khushboo Tawde 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement