Latest News
Typography

सिनेमाचे प्रमोशन वैशिष्ट्यपूर्ण रितीने करण्यासाठी, आगामी मराठी सिनेमा सायकलचे सादरकर्ते- वायकॉम18 मोशन पिक्चर्स सिनेमाच्या कलाकारांसोबत आणि शहरातील काही सेलिब्रिटीं सोबत एका व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला कलाकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारची रॅली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहील्यांदाच आयोजित करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय सायकल दिवसाच्या संध्याकाळी या नाविन्यपूर्ण रॅलीचे आयोजन केले होते आणि यात सिनेमाचे कलाकार आणि कर्मचारी सहभागी झालेले दिसले - जसे की प्रियदर्शन जाधव, हृषिकेश जोशी, दीप्ती लेले, प्रकाश कुंटे, त्याच बरोबर लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली खरे, अमृता खानविलकर तसेच कलर्स मराठी परिवारातील घाडगे & सून मधील अमृता आणि अक्षय म्हणजेच भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उदगीरकर, राधा प्रेम रंगी रंगली मधील राधा म्हणजेच वीणा जगताप आणि कुंकू, टिकली आणि टॅटू राज – आदिश वैद्य आणि कामिनी – श्वेता पेंडसे, सरस्वती म्हणजेच तितीक्षा तावडे, प्राजक्ता माळी, अशोक शिंदे आणि असेच अनेक जण उपस्थित होते.

वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे सादरीकरण असलेल्या सायकलचे निर्माते आहेत हॅपी माइंड एंटरटेनमेंट आणि त्यात सहयोगी आहेत एमएफए वथिंक व्हाय नॉट, प्रसारित होणार आहे 4 मे 2018 रोजी.

Vintage Cycle Rally Celebrity Photos

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 02

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 03

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 04

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 05

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 06

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 07

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 08

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 09

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 10

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 11

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 12

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 13

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 14

Cycle Promotion Vintage Cycle Rally Photo 15

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement