Latest News
Typography

अभिनेत्री रीना अगरवाल नुकतीच सर्व प्रेक्षकांना ३१ दिवस या मराठी चित्रपटात दिसली. आता तिचा नवीन प्रोजेक्ट काय असणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रीनाच्या नवीन प्रोजेक्टचे काही फोटो समोर आले आहेत.

Reena Aggarwal New Project 02

या फोटोमध्ये रीना डाॅक्टरच्या वेषात आहे, तर तिच्या बरोबर एक महिला काॅनस्टेबल आणि एक फायर ब्रिगेड ऑफिसर आहे. हा फोटो मुंबई लोकलमधला वाटतो. पण या प्रोजेक्टची माहिती अजूनही गुलदस्तात आहे. रीनाने या आधी एजंट राघव या & tv च्या मालिकेत अभिनेता शरद केळकरसोबत डाॅक्टर आरती ची भुमिका साकारली होती.

काय असेल रीनाचा नवीन प्रोजेक्ट? याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. Till then keep following MarathiCineyug.com

Reena Aggarwal New Project 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement