Click To Book Tickets

Latest News
Typography

गेली कित्येक वर्ष आपण ऐकत असलेली ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण राघव स्वप्नील जोशीसाठी अगदी तंतोतंत लागू झाली आहे. न्यू जॉन्सन अँड जॉन्सन च्या नुकत्याच लाँच झालेल्या जाहीरातीतून राघव प्रेक्षकांसमोर आला आहे.

तब्बल २५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वप्नीलने ही नवव्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र राघवने आपल्या वडिलांच्या एक पाऊल पुढे जात अवघ्या नवव्या महिन्यात जाहीरातविश्वात धमाकेदार एंट्री मारली आहे. ७ डिसेंबर २०१७ ला स्वप्नीलच्या घरी जन्माला आलेला हा बाळकृष्ण नवव्या महिन्यातच अभिनयाचं बाळकडू प्यायला आहे.

Watch the Advertisement Here

https://www.instagram.com/p/BnV-E5cjhPS/?utm_source=ig_share_sheet&igshid=jyvkd80t85xx

Raaghav Swwapnil Joshi 02

Raaghav Swwapnil Joshi 03

Raaghav Swwapnil Joshi 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement