According to reports, Sachin has been duped of a whopping Rs 35 lakh recently. It so happened that the actor and his wife Supriya were in Panchgani to attend an event.

Despite having made feature films like 'Valu', 'Vihir', 'Highway' and the National Award winning 'Deool', Umesh Kulkarni hasn't veered away from his strong short-film roots.

औरंगाबाद: ‘मढयाच्या टाळूवरचं लोणी खाणं’ अशी एक म्हण प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय औरंगाबादेत नुकताच आला. दुष्काळामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांचा मदतीला सिने अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे धावून आले. गोरगरीब आमहत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाच्या मदतीचा हात देऊन जगण्याची नवी उमेद दिली.

Advertisement
Advertisement