Viral
Typography

Sairat is receiving such a good response from audience that the movie has broken all box office records for Marathi movies. It has collected 41 crore in 11 days and still counting for more. Nagraj Manjule directed 2nd movie is loved so much that it has been the trending topic on social media since its release on 29 April.

All small facts, all small characters are getting attention. This happened last for Bollywood Movie Sholay, where all small character and actors were remembered for their respective roles. The movie is not slowing down at all, and the shows are running houseful all over India and abroad.

Many viewers did not like the sad end of Sairat. This similarly happened in Ravi Jadhav directed Timepass (2014), when the movie ended on sad note with the lead pair’s separation. The social media went abuzz with story of Time Pass 2. The same thing is happening for Sairat too.

The sad end has saddened true fans of Sairat and they want the sequel of Sairat. They want justice to be done. The fan created story of Sairat 2 is going viral on facebook. The story is in Marathi, so we are going to present it in its original form, only to keep the essence intact. If you like the story do like and share by using the share button at the end of story.

सैराट २ ची कहाणी
आता ही कोणी अफवा पसरवली की "सैराट २" येतोय.....

मला आलेली "सैराट २" ची स्टोरी.... नागराज मंजुळे सर सगळ्याना झिंगाट करुन सोडला की लगा तुम्ही.....

सैराट -२
आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते. तो मुलगा (अमर) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर (राणी) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या. आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो. त्याची मुलगी (राणी) व परशाचा मुलगा (अमर) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात. (ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात. त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते. हे ऐकून अमरला धक्का बसतो.

Interval

आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो. तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते. तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते. ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप (लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात. आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो. त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं. त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो. (येथे छोटीशी हाणामारी) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात.

The End
( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं )
पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला
( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

3.1666666666667 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.17 (6 Votes)
Advertisement