Viral
Typography

Director Nagraj Manjule’s Sairat is the talk of the entire Maharashtra. Marathi viewers are liking the movie and its songs so much that everyone is talking about it. Sairat is currently the trending topic on social media too and there are various posts circulating on social media to encourage people to watch Sairat.

This post which is going viral talks about 17 reasons to watch Sairat. The post is in Marathi and going viral on Facebook and Whatsapp. Have a look at these 17 reasons.

‘सैराट’ बघण्याची १७ कारणे

1) जगभर गाजलेला ‘फँड्री’बनवणाऱ्या दिग्दर्शकचा दूसरा चित्रपट
2) अजय-अतुल या प्रतिभावंतांचे संगीत
3) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात २०१६ मधील एकमेव मराठी चित्रपट
4) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट
5) हॉलीवुड मधे संगीत रेकॉर्डिंग झालेला ‘सैराट’ हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट
6) रिंकू राजगुरु ह्या नाववीत शिकणाऱ्या अकलूजच्या ( सोलपुर ) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला
7) पिस्तुल्या, फँड्री आणि आता सैराट या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक- नागराज पोपटराव मंजुळे
8) नवख्या नॉन-एक्टर पोरांना घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक
9) आतापर्यंत प्रदर्शित झालेले अत्यंत दर्जेदार टीजर व गाण्यांचे प्रोमो, ट्रेलर
10) आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टीला गवसलेला योग्य वयातील हिरो
11) खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक भाषेचा वापर करणारा दिग्दर्शक उदा: फँड्री, सैराटचे टीजर आणि गाण्याचे प्रोमो
12) जातिभेदाचे विषमतेचे चटके सोसत तळा गाळातून जीवघेणा संघर्ष करीत वर आलेल्या व तरीही कोणाबद्दल द्वेष वा मनात विखार न बाळगणाऱ्या माणसाची अभिव्यक्ति- ‘सैराट’
13) प्रखर सामजिक भान असणाऱया माणसाची कलाकृती
14) जातीपातीला विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारा दिग्दर्शक
15) आपल्या अपेक्षा खोट्या ठरवत आपल्या गुळगुळीत झालेल्या अभिरुचिला धक्का देणारा व नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा दिग्दर्शक
16) नागराज पोपटराव मंजुळे – बस नाम ही काफी है फ़िल्म देखने के लिए
17) कुठल्याही जातिपातीच्या चौकटीत न अडकता माणूस म्हणून उन्नत भूमिका मांडणाऱ्या माणसाची कलाकृती.

‘Sairat’ is the impossible love story in rural area of Maharashtra where love is still a taboo. Sairat is directed by Nagraj Manjule and produced by Nagraj along with Nittin Keni & Nikhil Sane of Zee Studios.

Sairat will release all over Maharashtra on 29 April 2016.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement