Events

आनंदाचा आणि रंगांचा म्हणून ओळखला जाणारा 'धुळवड' हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा झाला. हा 'रंगोत्सव' साजरा करताना कलाकार सुद्धा मागे नव्हते. दादरच्या बी.एम.सी मैदानावर 'रंगकर्मी होळी उत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात संपूर्ण मराठी कलाकारांनी उत्साहाने सहभागी होत अतिशय जल्लोषात धुळवड साजरी केली.

यावेळी मराठी प्रिंट मीडिया, चॅनेल मीडिया मधील सर्व पत्रकार सुद्धा अगदी जोशात रंग खेळताना दिसले. या रंगोत्सवात चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, समीर चौगुले, सविता मालपेकर, स्वप्निल बांदोडकर, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, किशोरी शहाणे, फुलवा खामकर, अमृता संत, विजय पाटकर, अवधूत गुप्ते, जयवंत वाडकर, ऋजुता देखमुख, संग्राम साळवी, शैलेंद्र दातार, नेहा शितोळे, माधव देवचक्के, अमेय खोपकर, आरोह वेलणकर हे सर्व मराठी कलाकार रंगात न्हाहून निघाले.

या 'रंगकर्मी होळी उत्सवाचे आयोजन श्रीरंग गोडबोले, अमेय खोपकर, अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, जयवंत वाडकर, पुष्कर शोत्री, स्मिता तांबे, सायली संजीव, अमित फाळके, अवधूत वाडकर, मंदार वाडकर यांनी केले होते.

Rangkarmi Holi 2019 Photo 02

Rangkarmi Holi 2019 Photo 03

Rangkarmi Holi 2019 Photo 04

Rangkarmi Holi 2019 Photo 05

Rangkarmi Holi 2019 Photo 06

Rangkarmi Holi 2019 Photo 07

Rangkarmi Holi 2019 Photo 08

Rangkarmi Holi 2019 Photo 09

Rangkarmi Holi 2019 Photo 10

Rangkarmi Holi 2019 Photo 11

Rangkarmi Holi 2019 Photo 12

Rangkarmi Holi 2019 Photo 13

Rangkarmi Holi 2019 Photo 14

Rangkarmi Holi 2019 Photo 15

Rangkarmi Holi 2019 Photo 16

Rangkarmi Holi 2019 Photo 17

Rangkarmi Holi 2019 Photo 18

Rangkarmi Holi 2019 Photo 19

Rangkarmi Holi 2019 Photo 20

Rangkarmi Holi 2019 Photo 21

Rangkarmi Holi 2019 Photo 22

Rangkarmi Holi 2019 Photo 23

Rangkarmi Holi 2019 Photo 24

Rangkarmi Holi 2019 Photo 25

Rangkarmi Holi 2019 Photo 26

Rangkarmi Holi 2019 Photo 27

Rangkarmi Holi 2019 Photo 28

Rangkarmi Holi 2019 Photo 29

Rangkarmi Holi 2019 Photo 30

Rangkarmi Holi 2019 Photo 31

Rangkarmi Holi 2019 Photo 32

Rangkarmi Holi 2019 Photo 33

Rangkarmi Holi 2019 Photo 34

Rangkarmi Holi 2019 Photo 35

Rangkarmi Holi 2019 Photo 36

Rangkarmi Holi 2019 Photo 37

Rangkarmi Holi 2019 Photo 38

Rangkarmi Holi 2019 Photo 39

Rangkarmi Holi 2019 Photo 40

Rangkarmi Holi 2019 Photo 41

Rangkarmi Holi 2019 Photo 42

3 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.00 (1 Vote)
Advertisement