इस्कॉनच्या 40 व्या वर्धापन सोहळ्या निमित्त अभिनेत्री-नर्तिका ग्रेसी सिंग यांनी इस्कॉन, जुहू येथे आपल्या टीमसह नृत्याविष्कार सादर केला. कवी नारायण अग्रवाल द्वारा आयोजित या कार्यक्रमास अभिनेत्री हेमा मालिनी, डॉ. राजन शंकरन, द अदर सॉंगच्या डॉ. मेघना शाह, डॉ.सोमा घोष, सुभंकर घोष, विवेक प्रकाश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Madhuri Dixit's debut Marathi film Bucket List is ready to release on 25th May 2018. The makers held a special screening for special guests from Bollywood. Superstars Alia Bhatt, Varun Dhawan, Janhvi Kapoor, Anil Kapoor, Ishan Khattar, Riteish Deshmukh, Sonali Bendre were present along with Madhuri Dixit, Dr. Sriram Nene, Sumeet Raghvan, Chinmayee Sumeet, Renuka Shahane, Ashutosh Rana, Sumedh Mudgalkar, director Tejas Deoskar and crew of the film. With so many stars watching the special screening, it was a night to remember for sure.

आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालविणे ही कुठल्याही चाहत्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलंय. या प्रेमापोटीच या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना एक अमूल्य संधी ‘जगदंब क्रिएशन’ व झी मराठीने उपलब्ध करून दिली होती. या मालिकेवर आधारित एका प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सोशल मिडीयावर करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील २५ भाग्यवान विजेत्यांनी नुकतीच ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्रत्यक्ष भेट घेतली.

'कस्संं?...बबन म्हणेन तसं' आणि 'हम खडे तो साला सरकार से भी बडे' हा बबनचा डायलॉग असो वा सिनेमातील खलनायक विक्रमदादाचा 'म्हणजे आम्ही येडे' हा संवाद असो, आजही 'बबन' सिनेमा महाराष्ट्राच्या अनेक सिनेमागृहात आवडीने पाहिला जात आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित ग्रामीण युवकावर आधारित असलेल्या या सिनेमाला पश्चिम महाराष्ट्राने तर अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे ! राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित या सिनेमाने सुपरहिट ५० दिवस पूर्ण केले असल्यामुळे, 'बबन' च्या या घवघवीत यशाची नुकतीच मुंबई येथे सक्सेस पार्टी साजरी झाली. या सक्सेस पार्टीत 'बबन' सिनेमातील सर्व स्टारकास्ट आणि युनिट मेम्बर्सचा सत्कार करण्यात आला.

Marathi film Asehi Ekada Vhave launched its trailer yesterday in the presence of Cast and Crew members. On the Occasion, 2 songs and trailer were launched. Actors Umesh Kamat, Tejashri Pradhan, Ajit Bhure, Kavita Lad - Medhekar, Sharvani Pillai, Chirag Patil, Nikhil Rajeshirke, director Sushrut Bhagwat, producers Madhukar Rahane. Ravindra Shingane, Rajiv Saxena, Music director Avadhoot Gupte and singer Kirti Killedar were present. Here are the exclusive photos of the Trailer launch event.

Advertisement