Exclusive

कलर्स मराठीवर सुरु झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले असून . ते या घरामध्ये १०० दिवस रहणार आहेत. जिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क रहाणार नाहीये. बिग बॉसच्या मराठमोळ्या वाड्या मध्ये जेंव्हा हे १५ स्पर्धक गेले तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रत्येक गोष्ट खूपच सुंदर प्रकारे डिझाईन केली असून, त्याच्यावर खूप काम देखील केलेले आहे. लिव्हिंग रूम, मुलींची बेडरूम त्यामधील मोठी नथ, आरसे, बाथरूम मधील कोल्हापूरी चपला, घरात आल्यावर असलेले तुळशी वृंदावन, सगळ्याच गोष्टी.... तसेच बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदा रहिवाशी संघ असा बोर्ड आहे जिथे सगळ्या स्पर्धकांची नावे लिहिलेली आहेत. बिग बॉसचं घरं म्हणजे स्वप्नातलं घरं आहे जणू, Omung Kumar यांनी खूपच सुंदर असं बिग बॉसचं घर बनवलं आहे जे वाड्यापेक्षा कमी नाही. वाडा बनवला आहे असं म्हणायला हरकत नाही.

बिग बॉसचं सुंदर घरं म्हणजे एक भव्य वाडा ज्यामध्ये १०० दिवस रहाणार १५ स्पर्धक !

१) आरती सोलंकी
२) आस्ताद काळे
३) अनिल थत्ते
४) भूषण कडू
५) जुई गडकरी
६) मेघा धाडे
७) पुष्कर जोग
८) राजेश शृंगारपुरे
९) रेशम टिपणिस
१०) ऋतुजा धर्माधिकारी
११) सई लोकुर
१२) स्मिता गोंदकर
१३) सुशांत शेलार
१४) उषा नाडकर्णी
१५) विनीत भोंडे

House Photos

Bigg Boss Marathi S1 House Photo 01

Bigg Boss Marathi S1 House Photo 02

Bigg Boss Marathi S1 House Photo 03

Bigg Boss Marathi S1 House Photo 04

Bigg Boss Marathi S1 House Photo 05

Bigg Boss Marathi S1 House Photo 06

Bigg Boss Marathi S1 House Photo 07

Bigg Boss Marathi S1 House Photo 08

Bigg Boss Marathi S1 House Photo 09

Bigg Boss Marathi S1 House Photo 10

Bigg Boss Marathi S1 House Photo 11

Bigg Boss Marathi S1 House Photo 12

Bigg Boss Marathi S1 House Photo 13

Bigg Boss Marathi S1 House Photo 14

Bigg Boss Marathi S1 House Photo 15

Bigg Boss Marathi S1 House Photo 16

Bigg Boss Marathi S1 House Photo 17

Bigg Boss Marathi S1 House Photo 18

Bigg Boss Marathi S1 House Photo 19

Bigg Boss Marathi S1 House Photo 20

Bigg Boss Marathi S1 House Photo 21

Bigg Boss Marathi S1 House Photo 22

Bigg Boss Marathi S1 House Photo 23

Bigg Boss Marathi S1 House Photo 24

Bigg Boss Marathi S1 House Photo 25

Bigg Boss Marathi S1 House Photo 26

Bigg Boss Marathi S1 House Photo 27

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement