News
Typography

कलर्स मराठीवरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्' या मालिकेमध्ये सध्या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. लक्ष्मी सुध्दा बरीच आनंदी आहे कारण, आता तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार लवकरच मिळणार आहे. दारी मंडप सजलं आहे, लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लक्ष्मी लवकरच तिच्या नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे, दारी नवरदेवाची वरात येणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये मामीची कारस्थानं सुरुच आहेत. यासाठीच आता लक्ष्मीच्या हाताला आज मेहेंदी लागणार आहे. त्यातलेच काही क्षण आणि लक्ष्मीचा आनंद तुम्ही या फोटोमध्ये मध्ये बघू शकता. बघा लक्ष्मीचा विवाहसोहळा लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये ११ जून ते १६ जून संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

नवरी मुलीच्या हाताला मेहेंदी लावताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावं लिहितात असं म्हणतात ... लक्ष्मीचा हात कोणाच्या हाती जाईल ? तिच्या स्वप्नातला राजकुमार कोण असेल ? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत.

तेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मीचा मेहेंदीचा सोहळा आज संध्या. ७.०० वा. आणि बघा लक्ष्मीचा विवाहसोहळा लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये ११ जून ते १६ जून संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Laxmi Sadaiva Mangalam Marriage Photo 01

Laxmi Sadaiva Mangalam Marriage Photo 02

Laxmi Sadaiva Mangalam Marriage Photo 03

Laxmi Sadaiva Mangalam Marriage Photo 04

Laxmi Sadaiva Mangalam Marriage Photo 05

Laxmi Sadaiva Mangalam Marriage Photo 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement