News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा GRAND FINALE रंगणार आज संध्या ७.०० वाजल्यापासून कलर्स मराठीवर. आज संपूर्ण देशाला मिळणार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता. सहा सदस्यांपैकी आज कोणी एकच बाजी मारणार. सई, पुष्कर, स्मिता, आस्ताद, शर्मिष्ठा आणि मेघा यांचे आज धम्माकेदार डान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मेघा - शर्मिष्ठा पिंगा वर ठेका धरणार तर सई - पुष्कर चांद मातला या गाण्यावर डान्स करणार आहेत. तर आस्ताद - स्मिता आली ठुमकत नार या गाण्यावर डान्स सादर करण्यात येणार आहेत. तसेच रेशम टिपणीस, जुई - ऋतुजा, राजेश, सुशांत आणि विनीत यांचा धम्माकेदार डान्स बघायला मिळणार आहे.

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १२ स्पर्धक घरामध्ये गेले. घरामधील स्पर्धक इतक्या दिवसांनी सगळ्यांना पाहून खूपच खुश झाले. सई अनिल थत्ते यांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे जरा नाराज झाल्याचे दिसून आले. GRAND FINALE मध्ये TOP 6 स्पर्धकांनी आज कि रात या गाण्यावर डान्स सादर करणार आहेत. बिग बॉस मराठीचा GRAND FINALE आज संध्या. ७.०० वाजल्यापासून कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Grand Finale 02

Bigg Boss Marathi Grand Finale 03

Bigg Boss Marathi Grand Finale 04

Bigg Boss Marathi Grand Finale 05

Bigg Boss Marathi Grand Finale 06

Bigg Boss Marathi Grand Finale 07

Bigg Boss Marathi Grand Finale 08

Bigg Boss Marathi Grand Finale 09

Bigg Boss Marathi Grand Finale 10

Bigg Boss Marathi Grand Finale 11

Bigg Boss Marathi Grand Finale 12

Bigg Boss Marathi Grand Finale 13

Bigg Boss Marathi Grand Finale 14

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement