News
Typography

वीरगती या वेबफिल्म नंतर, पाॅंडीचेरी या सचिन कुंडलकर दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण संपवून अभिनेता 'गौरव घाटणेकर' स्टार प्रवाह वरील सोहम प्रॉडक्शन्स च्या ललित २०५ मध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

त्याचे या मालिकेसाठी चित्रीकरण सुरू झाले असून गौरव आल्यानंतर या मालिकेत कोणते ट्विस्टस येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  तेव्हा पाहायला विसरु नका 'ललित २०५' सोम-शनी रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Gaurav Ghatnekar Entry in Lalit 205 01

Gaurav Ghatnekar Entry in Lalit 205 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)