News
Typography

काय होते जेव्हा एक अवली शिपाई वाचनालयात शिरतो, हापूस आंब्याची लज्जत मालकाला नोकरापुढे झुकवते आणि नवरा बायकोसमोर बढाया मारतो.

अरुण कदम सादर करत आहेत एक अस्सल अवली शिपाई, ज्याला धड वाचताही येत नाही आणि त्याचा प्रवेश होतो कडक शिस्तीतल्या एका वाचनालयात. पॅडी कांबळे स्कीटमध्ये नोकराची भूमिका मिळूनही हापूस आंब्याच्या जोरावर खिजवतोय त्याच्या मालकाला. विशाखा सुभेदार आणि समीर चौगुलेल्या विवाहित जोडप्याची मजेदार गॉसिप. पहा या गमतीजमती महाराष्ट्राची हास्यजत्राच्या नव्या एपिसोड मध्ये फक्त सोनी मराठीवर!

Maharashtrachi Hasya Jatra Skits 14

Maharashtrachi Hasya Jatra Skits 15

Maharashtrachi Hasya Jatra Skits 16

Maharashtrachi Hasya Jatra Skits 17

Maharashtrachi Hasya Jatra Skits 18

Maharashtrachi Hasya Jatra Skits 19

Maharashtrachi Hasya Jatra Skits 20

Maharashtrachi Hasya Jatra Skits 21

Maharashtrachi Hasya Jatra Skits 22

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement