विश्वदौऱ्या नंतर जगभरात पोहोचलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ त्याच्या मूळ रूपात रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पण या कार्यक्रमातील थुकरट वाडीचं आता एक आदर्श गाव झालेलं असून या आदर्श गावाला भेट देण्यासाठी पहिले पाहुणे आले ते म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम वाहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांची सौ सुचित्रा बांदेकर.

Zee Yuva's Baapmanus is a story of a larger than life god fatherly figure to the whole village, and the entire politics involved in trying to take away his name and position. The show launched in December and has already garnered love and respect for its out of the box storyline. Baapmanus brings a distinctive political drama to the table for its viewers. On 10th April 2018, Baapmanus hit its first milestone by completing a 100-successful episode. The star-cast and makers of the show involved in a very unique way of celebrating this momentous occasion.

Zee Yuva has always been up to date with fresh and energetic content specially curated for its youthful viewers. Recently, with Dance Maharashtra Dance being the highlight of the channel, the scale of performances is constantly climbing the charts of excellence. Encouraging and pushing the dancers to their maximum limits have always been the DNA of the show.

स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेतली नेहा, अर्थात नुपूर परूळेकर आता नव्या लुकमध्ये दिसणार आहे. डॉक्टर असलेली नेहा पुन्हा प्रॅक्टिस करताना दिसणार असून, साडीऐवजी पंजाबी ड्रेस वापरायचं तिनं ठरवलं आहे.

एक कार्यक्रम ज्याची चर्चा संपूर्ण जगात असते... एक कार्यक्रम ज्याने ९२ हून अधिक देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले... एक कार्यक्रम ज्याने हिंदी, बांगला, तमिळ, तेलगु आणि कन्नड या भाषांमधून सगळ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकली असा कार्यक्रम आता येत आहे १५ एप्रिलपासून महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच कलर्स मराठीवर. आजवर प्रेक्षकांनी डांसवर, संगीतावर आधारित अनेक कार्यक्रम बघितले, पण पहिल्यांदाच बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुपं कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण कलाकार असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत असणार आहेत १५ कलाकार.

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा.

Advertisement