मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात “संगीत देवबाभळी" या नाटकाने बाजी मारली.

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा व कलाकृतींचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कलादर्पण पुरस्काराने मनोरंजन विश्वात आपली विशेष मोहोर उमटवली आहे. संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे व्यावसायिक नाटकांसाठीची स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेतील निवडक नाटकांची अंतिम फेरी ७, ८ व ९ एप्रिल २०१८ रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे आयोजित केली आहे.

महाराष्ट्रातील बालरंगभूमी चळवळीचा आढावा घेतला असता बालरंगभूमी अधिक भक्कम आणि परिपूर्ण होण्यासाठी बालरंगभूमी संघटनेची निवड आम्हाला प्रकर्षाने जाणवली. यासाठी आम्ही महाराष्ट्रातील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ रंगकर्मींना एकत्र घेऊन अनुभवी ज्येष्ठ रंगकर्मींचा सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनात "बालरंगभूमी अभियान" या संघटनेची दि. ५ जुलै २०१७ रोजी स्थापना केली आणि याची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी केली.

There is equal importance to Chhatrapti Shivaji Maharaj and Shrimant Peshwa Bajirao Ballal in Maratha histroy as one founded the Maratha empire, whereas another extended that to its glorious days. Peshwa Bajirao means Ajinkya Yoddha kept Nizam, Haider, Moghal and Siddi in check with increasing the boundaries of Marathas. He was the only Maratha ruler, who dared to challenge the throne of Delhi. Soon a grand play titled 'Ajinkya Yoddha' based on the great warrior, who never lost a battle, will be staged.

There is debate on the existence of Luck / Fortune / Kishmat / नशीब. Many people have different opinions about luck and due to these difference of opinions arises quarrels and misunderstandings. Many interesting and fun facts come out of these misunderstandings and that is what is showcased in an upcoming Marathi play Andaz Aapla Aapla. The play is produced by Ved Productions in association with Kiwi Productions.

P. L. Deshpande's legendary book Vyakti Ani Valli has been adapted into many different programs and plays. It is the collection of very unique imaginary characters. For the first time the play Vyakti and Valli was performed by children aged 5 to 15 years. The opening show of Children's 'Vyakti Ani Valli' was staged on 24th October at Gadkari Rangayatan, Thane in the presence of Veteran Marathi artists.

Advertisement