सुप्रसिद्ध रंग चिंतक, मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित “ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” या नाटकाचा प्रयोग १० ऑक्टोबर २०१५शनिवार रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी नाट्य मंदिर (दादर) मुंबई इथे होणार आहे.

Advertisement