आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.

“आपला मानूस” चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स “सायकल” हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सायकल या चित्रपटाच्या लक्षवेधक प्रवासाच्या काही झलकी स्टुडिओ दाखविणार आहेत. एका विशेष समारंभात सायकल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या समारंभाला सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थिती होते.

Dada Kondke Style Comedy in upcoming Marathi film"Shikari". The trailer was launched recently in an event attended by cast and crew of the film. The film is a multi-starrer adult-comedy directed by Viju Manu and presented by Mahesh Manjrekar. The film stars Neha, Suvrat Joshi, Mrunmayee Deshpande, Kashmira Shah, Prasad Oak, Siddharth Jadhav, Bhalchandra Kadam, Vaibhav Mangale, Sandesh Upashyam, Jeevan Karalkar and Durgesh Badwe and Bharat Ganeshpure.

Madhuri Dixit has been charming Indian cinema for a long time now, but her fans have been eagerly awaiting her presence in a Marathi film. So when the news broke out that the heartthrob of millions, Madhuri Dixit is finally making her debut in Marathi cinema, the audience has gone crazy and has been eagerly following up each & every update about their Marathi mulgi Madhuri & her forthcoming film, Bucket List. While not much has been revealed about the film or Madhuri’s character so far officially, everyone’s anxiety has now been put to rest by the teaser of “Bucket List” which was unveiled last evening.

या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. हा सगळा रोमांचकारी इतिहास ११ मे ला ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. तत्पूर्वी ‘फर्जंद’ चित्रपटाचा पहिला टीझर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे.

While posters of the forthcoming Marathi film Shikari, had challenged the conservative sensibilities of the movie buffs, its Teaser released this week has further heightened curiosity among the Marathi film viewers, especially as the movie is presented by popular and multi-talented film personality Mahesh Waman Manjrekar and is directed by yet renowned director, Vijay Mane.

Advertisement