ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वंटास या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातलं "टिपूर टिपूर...." हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कॉलेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो. या स्टोरीलाईनवर ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव ही नवी फ्रेश जोडी नक्कीच प्रेक्षकांना भावेल.

आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.

“आपला मानूस” चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स “सायकल” हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सायकल या चित्रपटाच्या लक्षवेधक प्रवासाच्या काही झलकी स्टुडिओ दाखविणार आहेत. एका विशेष समारंभात सायकल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या समारंभाला सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थिती होते.

Dada Kondke Style Comedy in upcoming Marathi film"Shikari". The trailer was launched recently in an event attended by cast and crew of the film. The film is a multi-starrer adult-comedy directed by Viju Manu and presented by Mahesh Manjrekar. The film stars Neha, Suvrat Joshi, Mrunmayee Deshpande, Kashmira Shah, Prasad Oak, Siddharth Jadhav, Bhalchandra Kadam, Vaibhav Mangale, Sandesh Upashyam, Jeevan Karalkar and Durgesh Badwe and Bharat Ganeshpure.

Madhuri Dixit has been charming Indian cinema for a long time now, but her fans have been eagerly awaiting her presence in a Marathi film. So when the news broke out that the heartthrob of millions, Madhuri Dixit is finally making her debut in Marathi cinema, the audience has gone crazy and has been eagerly following up each & every update about their Marathi mulgi Madhuri & her forthcoming film, Bucket List. While not much has been revealed about the film or Madhuri’s character so far officially, everyone’s anxiety has now been put to rest by the teaser of “Bucket List” which was unveiled last evening.

Advertisement