काहीतरी मिळवायचं असलं, की अपरिमित कष्ट करावे लागतात.. या प्रवासात अनेक अडथळे समोर येतात... हे अडथळे जो पार करतो, तोच स्वतःला सिद्ध करतो... रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

'३१ दिवस'... का?, कशासाठी?, अशा अनेक गोष्टी सिनेमाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित '३१ दिवस' सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मोठ्या पडद्यावर कधीही न पाहिलेली भव्यता पाहणं प्रेक्षक नेहमीच पसंत करतात. तोच ग्रँजर आणि बॉलिवूड टच प्रेक्षकांना मनापासून आवडेल असा '३१ दिवस' हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला.

Unveiling the trailer of his latest Marathi film Chumbak at PVR, Juhu as a producer, in the presence of producer Naren Kumar, National Award winning director Sandeep Modi and the noted lyricist, singer and actor all rolled into one- Swanand Kirkire who has played the lead in the film of a mentally slow simpleton from a village near Solapur, besides two child actors Sangram Desai and Sahil Jadhav, super star Akshay Kumar confessed that he is a big fan of Marathi films and said that he had no hesitation to accept that content oriented films are no longer being made in Hindi of late.

Pipsi, a Marathi film, that traces the adventures of 2 innocent kids is releasing on 27th July 2018 all across Maharashtra. Produced and Presented by Vidhi Kasliwal of Landmarc Films; Pipsi’s trailer was recently launched amongst the students of Holy Family High School in Andheri, Mumbai.

अॅथलेटिक्सवर आधारित मिलिंद शिंदे दिग्दर्शित "रे राया.... कर धावा" या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, चित्रपटातील गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज मिळाला आहे. कैलाश खेर, जावेद अली यांनी गाणी गायली आहेत. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अजय सुखेजा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अनिता संजय पोपटानी या कार्यकारी निर्मात्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

Advertisement