Web Show
Typography

व्हायरस मराठी या यू ट्यूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेन मध्ये भीक मागणारा हिजडा यांची हे गोष्ट आहे.

अभिनेत्री छाया कदम हिने हिजड्याची भूमिका केली आहे, आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी हिजडा रंगवला होता पण सतत वेगळ्या भूमिकांचं आवाहन स्वीकारणाऱ्या छाया कदम यांनी हा हिजडा खूप छान उभा केला आहे. अक्षय शिंपी यानं सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका केली आहे. या व्हिडीओ ची कथा मुकेश माचकर यांची आहे. गाण्याचे व्हिडीओ पॉप्युलर होतात पण ही शॉककथा जगभर पहिली गेली हे या व्हिडिओला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंट्स वरून लक्षात येतं. 48k likes आणि 2.1k कमेंट्स या व्हिडिओला मिळाल्या आहेत.

Watch the Shock Katha - Hijada

3.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement