Top Movies

Grid List

सरळ साधी राहणी पण उच्च विचार... आपण जे बनू शकलो नाही ते आपल्या मुलाने बनावं हे स्वप्न आणि पाटील म्हणजे नेमकं काय हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'पाटील' सिनेमा. प्रथम दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या संतोष राममीना मिजगर यांनी पाटील चित्रपटाची कथा पटकथा आणि संवादही लिहीले आहेत आणि त्यांनी शिवाजी पाटील ही मध्यवर्ती भुमिकाही साकारली आहे.

Gulabjaam is the first food film in Marathi and it works because it metaphors the Maharashtrian food into a beautiful simple story. Director Sachin Kundalkar has written Gulabjaam beautifully along with young writer Tejas Modak. It is a treat to watch mouth-watering Marathi cuisine on screen along with the simplicity of story-telling. Gulabjaam touches heart because it brings audience close to its traditional food and shows different shades of life.

Aapla Manus is a suspense thriller woven around the complexities of relationships, ideologies, generation gaps and modern lifestyle. Director Satish Rajwade has tried to portray the difficulties of senior persons and their degrading value in the family system through a detective's lens who has a soft corner for the elderly people.

What is the solution if someone with an idea deep down inside her mind feels that there is no love, magic or good people. We are nature's biggest mistake and is unsettled by the idea of falling in love. Prakash Kunte's Hampi shows a story of a girl in her twenties who is deeply hurt by her parents' divorce and goes on a trip to Hampi to find solace with her friend. Will she find true meaning of love and life in Hampi? read on our review of Hampi.

Marketed as delight for music lovers, Chhand Priticha is good as a standalone music album. But when it comes to the story and screenplay, the film falls flat on its face. Based on the 3 main characters of Shahir Satyavan, Lavani dancer Chandra and Dholki player Rajaram, the film revolves too much around the Tamasha genre that it fails to weave the actual thread of interpersonal relationships between these characters. Director N. Relekar depend to heavily on the 70's melodrama which did not work for current generation viewers.

When you decide to make a film on a Marathi comic book character Faster Fene created by B. R. Bhagwat, you are taking a huge risk and your adaptation will be compared with the original material. Writer Kshitij Patwardhan and director Aditya Sarpotdar has taken that risk and created a new age Faster Fene of 2017, who is still connected to its original book self. His ideologies are same about life and for solving a crime case, he uses the latest gadgets. The screen adaptation is very well polished to keep viewers glued to the screen all the time.

‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’च्या या तिसऱ्या भागालासुद्धा सिनेरसिकांनी डोक्यावर घेतले आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडेंच्या या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी सिनेरसिक गर्दी करत आहेत. दमदार कथानक, कलाकारांचा कसदार अभिनय, उच्च निर्मितीमूल्ये यामुळे ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.

सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ११ दिवसात ११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रेक्षक सहकुटुंब चित्रपट पहाण्यासाठी येत आहेत.

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बंपर, खतरनाक ओपनिंग मिळाले आहे. २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या चार दिवसात बॉक्स ऑफिसवर सुमारे ६ कोटीची बंपर कमाई केली आहे.

असं म्हणतात, की चित्रपटाचा विषय जितका दमदार असतो, अगदी तितकाच दमदार प्रतिसाद सिनेमा सुपरहिट करण्यामागे प्रेक्षकांचा असतो. कारण, सिनेमातील गाण्यांना आणि संवादांना डोक्यावर उचलून धरणारा प्रेक्षकंंच सिनेमाचं भवितव्य ठरवत असतो. विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज २' ला देखील महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर ५.११ कोटींचागल्ला कमावला आहे. ज्यात फ्रायडे ओपनिंग १.३० कोटी, शनिवारी १.६१ कोटी आणि रविवारी २.२० कोटींचा समावेश आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानादेखील पहावयास मिळत आहे.

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांनी व्यक्त केला.

२५ मे ला जगभर प्रदर्शित झालेल्या 'बकेट लिस्ट' ह्या चित्रपटाला जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मराठी चित्रपटाद्वारे आजवर आपले सौंदर्य, नृत्य, अदा, गुणवत्ता यांच्या जोरावर लाखो-करोडो प्रेक्षकांची मने जिंकणारी 'माधुरी दिक्षित' प्रथमच मराठी चित्रपटातून आपल्या चाहत्यांवर वेगळीच मोहिनी घालते. प्रेक्षकांबरोबरच बॉक्स ऑफिसवर या मोहोनीची जादू झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे. २५ मे ला प्रदर्शित झालेल्या 'बकेट लिस्ट' चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांतच जवळ-जवळ ३.६६ करोडचा गल्ला जमवून चित्रपटाला जोरदार ओपनिंग दिली आहे. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनुक्रमे ९६ लाख, शनिवारी १.३० करोड तर रविवारी १.४० करोडचा पल्ला गाठण्यात या चित्रपटाला यश मिळाले आहे.

मनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. ‘सूर्य थांबला’ या मनस्पर्शी गीताला सुखविंदर सिंग व रेहा विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून’ व ‘धिन ताक धिन’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे.

Memory Card is an upcoming teen film, taking us back to the old school days. The film is produced and directed by a talented duo Priteesh Kamat and Mitesh Chindarkar and they have also provided the Music for the film with lilting tunes. The film has 5 songs of varying genres penned by Mitesh-Pritesh & Shyam Samant. the songs are sung by talented singers Shankar Mahadevan, Javed Ali, Mahalakshmi Iyer, Sayali Patil, Mayuri Nevrekar.

Thank U Vitthala music is composed by Rohan Pradhan & Rohan Gokhale and the lyrics are penned by Vijay Shinde, Deepak Kambli and Machhindra More. Their are 3 songs in the film which are sung by Avadhoot Gupte, Vaishali Samant, Adarsh Shinde, Anand Shinde and Kavita Nikam.

Produced by Premla Pictures, 'Chhand Priticha' includes eight songs which are penned down by lyricist N. Relekar. The music is composed by Pravin Kunwar, whereas the vocals are by singer Javed Ali, Bela Shende, Adarsh Shinde, Vaishali Samant, Pravin Kunwar and Ketaki Mategaonkar.

Advertisement