शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांनी व्यक्त केला.

२५ मे ला जगभर प्रदर्शित झालेल्या 'बकेट लिस्ट' ह्या चित्रपटाला जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मराठी चित्रपटाद्वारे आजवर आपले सौंदर्य, नृत्य, अदा, गुणवत्ता यांच्या जोरावर लाखो-करोडो प्रेक्षकांची मने जिंकणारी 'माधुरी दिक्षित' प्रथमच मराठी चित्रपटातून आपल्या चाहत्यांवर वेगळीच मोहिनी घालते. प्रेक्षकांबरोबरच बॉक्स ऑफिसवर या मोहोनीची जादू झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे. २५ मे ला प्रदर्शित झालेल्या 'बकेट लिस्ट' चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांतच जवळ-जवळ ३.६६ करोडचा गल्ला जमवून चित्रपटाला जोरदार ओपनिंग दिली आहे. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनुक्रमे ९६ लाख, शनिवारी १.३० करोड तर रविवारी १.४० करोडचा पल्ला गाठण्यात या चित्रपटाला यश मिळाले आहे.

द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. ग्रामीण भागाचा संघर्ष आणि रोमांचित प्रेमकहाणी सांगणाऱ्या या सिनेमाची ग्रामीण भागात विशेष दखल घेतली जात आहे. २३ मार्चपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने दहा दिवसांमध्ये ८.५ कोटीची बक्कळ कमाई केली आहे. राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' च्या घवघवीत यशानंतर 'बबन' ला मिळत असलेल्या या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचीदेखील सर्वत्र चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Vishal Devrukhkar directed Marathi film Boyz has created a lot of noise with its housefull boards and box office collections in entire Maharashtra. Produced by Lalasaheb Shinde and Rajendra Shinde under the banner of Supreme Motion Pictures, the film had been made superhit by the youngsters thronging the cinema halls and enjoying the quirky comedy film. The shows of the film has already been incresed from 2800 to 4000 in 2nd week. Read on to know how much is the collections till now.

2 Films released on 8th September, Boyz & Tula Kalnnaar Nahi are doing good business on Box office. The audience are loving these movies and the housefull boards has ensured that the films earn good number at box-office window too. Sonalee Kulkarni & Subodh Bhave Starrer Tula Kalnnaar Nahi earned 2.3 Crores in 10 days in Box office collections.

Mi Maratha Film Productions and GSEAMS presented Marathi film 'Bhikari' is running successfully in the theatres since its release on 4th August. The film has received mixed reviews from the critics, but the public reviews are all positive. The film has collected a total of 1.48 crores at the box office in 3 days (Fri to Sun).

Page 1 of 4
Advertisement