Latest News
Typography

Zee Chitra Gaurav Awards 2018 were presented to the deserving winners in a star-studded glittering night on Friday, 9th March at MMRDA grounds in Mumbai. Muramba won the Best film Award, whereas Nachiket Samant won the Best Director Award for film Gachchi. Sonali Kulkarni won the Best Actress award for Kachcha Limbu and Sachin Kedekar won the Best Actor Award for film Baapjanma. Here are all the winners list.

Winners List (Winner in Red)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा
१. सायली सोमण - बापजन्म
२. विक्रम फडणीस डिझाईन टीम - हृदयांतर
३. कल्याणी गुगळे - फास्टर फेणे
४. पल्लवी राजवाडे - ती सध्या काय करते
५. सचिन लोवलेकर - कच्चा लिंबू

Hrudayantar Team

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 01 Hrudayantar Team

सर्वोत्कृष्ट रंगभूषा
१. जितेंद्र म्हात्रे - अंड्याचा फण्डा
२. विद्याधर भट्टे - कच्चा लिंबू
३. विक्रम गायकवाड / दिनेश नाईक - बापजन्म
४. संतोष गिलबिले - चि. व चि. सौ. का.
५. श्रीधर परब – ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन
१. नौशाद मेमन / शुभज्योती दत्ता - देवा एक अतरंगी
२. सिद्धार्थ तातुस्कर - मुरांबा
३. संतोष फुटाणे - कच्चा लिंबू
४. असित कुमार / कुलदीप शर्मा - हृदयांतर
५. प्रशांत बिडकर - लेथ जोशी

Santosh Phutane

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 02 Santosh Phutane

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
१. फुलवा खामकर – अपने ही रंग में - हंपी
२. शामक दावर - क्लायमॅक्स गाणं - हृदयांतर
३. सुजित कुमार – आम्ही लग्नाळू - बॉइज
४. सीझर गोन्साल्विस – फाफे - फास्टर फेणे
५. अरविंद ठाकूर / वृषाली चव्हाण – परीकथेच्या पऱ्या - ती सध्या काय करते

Phulwa Khamkar

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 03 Phulwa Khamkar

सर्वोत्कृष्ट संकलन
१. सतीश पाटील - भेटली तू पुन्हा
२. अभिजीत देशपांडे - चि. व चि. सौ. का.
३. जयंत जठार - कच्चा लिंबू
४. फैजल - इमरान - मला काहीच प्रॉब्लेम नाही
५. राहुल भातणकर - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
१. प्रदीप खानविलकर - भेटली तू पुन्हा
२. सुधीर पळसाने - चि. व चि. सौ. का.
३. दिलशाद व्ही. ए. - हृदयांतर
४. अमलेंदू चौधरी - हंपी
५. मिलिंद जोग - फास्टर फेणे

Amalendu Chaudhary

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 04 Amalendu Chaudhary

सर्वोत्कृष्ट ध्वनीरेखाटन
१. अभिजीत केंडे - भेटली तू पुन्हा
२. रसूल पुकुट्टी - क्षितीज - द हॉरिझॉन
३. हितेंद्र घोष - ती सध्या काय करते
४. दिनेश उचिल / शंतनु अकेरकर - मला काहीच प्रॉब्लेम नाही
५. अनमोल भावे - चि. व चि. सौ. का.

Abhijeet Kende

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 05 Abhijeet Kende

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
१. नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - हंपी
२. सौरभ भालेराव - मुरांबा
३. गंधार संगोराम - बापजन्म
४. ट्रॉय - आरिफ - फास्टर फेणे
५. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र - झाला बोभाटा

सर्वोत्कृष्ट गीतकार
१. वैभव जोशी – मुरांबा शीर्षक गीत - मुरांबा
२. अवधूत गुप्ते - लग्नाळू - बॉइज
३. मंदार चोळकर – वाटे वरी - हृदयांतर
४. ओमकार कुलकर्णी – मरुगेलारा - हंपी
५. विश्वजित जोशी / श्रीरंग गोडबोले - हृदयात वाजे समथिंग - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
१. श्रेया घोषाल - रोज रोज नव्याने - देवा एक अतरंगी
२. मिथिला पालकर - मुरांबा शीर्षक गीत - मुरांबा
३. रुपाली मोघे - मरुगेलारा ओ राघवा - हंपी
४. आर्या आंबेकर - हृदयात वाजे समथिंग - ती सध्या काय करते
५. आनंदी जोशी - वाटे वरी - हृदयांतर

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
१. जसराज जोशी - मुरांबा शीर्षक गीत (मुरांबा)
२. कौशिक देशपांडे - परीकथेच्या पऱ्या ( ती सध्या काय करते)
३. सोनू निगम - रोज रोज नव्याने (देवा एक अतरंगी)
४. राहुल देशपांडे - अपने ही रंग में (हंपी)
५. स्वप्निल बांदोडकर - वाटे वरी (हृदयांतर)

सर्वोत्कृष्ट संगीत
१. अवधूत गुप्ते - बॉइज
२. अमितराज - देवा एक अतरंगी
३. नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - हंपी
४. प्रफुल कार्लेकर – हृदयांतर
५. नरेंद्र भिडे – चि. व चि. सौ. का.

सर्वोत्कृष्ट कथा
१. वरुण नार्वेकर - मुरांबा
२. क्षितीज पटवर्धन - फास्टर फेणे
३. मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी - चि. व चि. सौ. का.
४. स्व. जयवंत दळवी - कच्चा लिंबू
५. कौस्तुभ सावरकर - मला काहीच प्रॉब्लेम नाही

सर्वोत्कृष्ट पटकथा
१. अंबर हडप / गणेश पंडित / श्रीपाद जोशी - अंड्याचा फण्डा
२. वरुण नार्वेकर - मुरांबा
३. क्षितीज पटवर्धन - फास्टर फेणे
४. मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी - चि. व चि. सौ. का.
५. चिन्मय मांडलेकर - कच्चा लिंबू

सर्वोत्कृष्ट संवाद
१. वरुण नार्वेकर - मुरांबा
२. हेमंत ढोमे - बघतोस काय मुजरा कर
३. मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी - चि. व चि. सौ. का.
४. क्षितीज पटवर्धन - फास्टर फेणे
५. मनस्विनी लता रविंद्र - ती सध्या काय करते

Madhugandha Kulkarni

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 06 Madhugandha Kulkarni

सर्वोत्कृष्ट बालकलाकार
१. साहिल जोशी - रिंगण
२. तृष्णिका शिंदे - हृदयांतर
३. अथर्व बेडेकर - अंड्याचा फण्डा
४. निर्मोही अग्निहोत्री - ती सध्या काय करते
५. हृदित्य राजवाडे - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
१. राहुल बेलापूरकर - पळशीची पीटी
२. विजय निकम - मला काहीच प्रॉब्लेम नाही
३. पुष्कराज चिरपुटकर - बापजन्म
४. सुनील अभ्यंकर - चि. व. चि. सौ. का.
५. ओम भूतकर - लेथ जोशी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
१. ज्योती सुभाष - चि. व चि. सौ. का.
२. निर्मिती सावंत - मला काहीच प्रॉब्लेम नाही
३. चिन्मयी सुमीत - मुरांबा
४. स्पृहा जोशी - देवा एक अतरंगी
५. अश्विनी गिरी - लेथ जोशी

सर्वोत्कृष्ट खलनायक
१. नामदेव मुरकूटे - बंदूक्या
२. अनंत जोग - गच्ची
३. गिरीश कुलकर्णी - फास्टर फेणे
४. सुमेध मुदगळकर - मांजा
५. हेमंत ढोमे - बघतोस काय मुजरा कर

Girish Kulkarni

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 07 Girish Kulkarni

सर्वोत्कृष्ट अभिनेता
१. ललित प्रभाकर - चि. व चि. सौ. का.
२. वैभव तत्त्ववादी – भेटली तू पुन्हा
३. सचिन खेडेकर - बापजन्म
४. सुबोध भावे - हृदयांतर
५. अमेय वाघ - फास्टर फेणे

Sachin Kedekar

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 08 Sachin Khedekar

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१. पूजा सावंत - भेटली तू पुन्हा
२. सोनाली कुलकर्णी - हंपी
३. सोनाली कुलकर्णी - कच्चा लिंबू
४. मिथिला पालकर - मुरांबा
५. किरण ढाणे - पळशीची पीटी

Sonali Kulkarni

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 09 Sonali Kulkarni

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
१. धोंडिबा कारंडे - पळशीची पीटी
२. नचिकेत सामंत - गच्ची
३. निपुण धर्माधिकारी - बापजन्म
४. आदित्य सरपोतदार - फास्टर फेणे
५. वरुण नार्वेकर - मुरांबा

Nachiket Samant

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 10 Nachiket Samant

सर्वोत्कृष्ट चित्रपट
१. फास्टर फेणे
२. ती सध्या काय करते
३. चि. व चि. सौ. का.
४. मुरांबा
५. गच्ची

Muramba Team

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 11 Muramba Team

Jury Awards

Best Film - Ringan

Vidhi Kasliwal

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 12 Ringan Vidhi Kasliwal

Best Director - Mangesh Joshi - Lathe Joshi

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 13 Mangesh Joshi

Most Natural Performance Of The Year - Aarya Ambekar

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 14 Aarya Ambekar

Life Time Achievement Award - Asha Kale

Zee Chitra Gaurav Awards 2018 Winner 15 Asha Kale

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement